Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपाचे स्टार प्रचारक ठरले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० जणांचा समावेश

65
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपाचे स्टार प्रचारक ठरले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० जणांचा समावेश
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपाचे स्टार प्रचारक ठरले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० जणांचा समावेश

निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून (BJP) स्टार प्रचारकांची (Star campaigner) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 नेत्यांच्या समावेश आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण,पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ असणार असून उत्तर भारतीय मतांसाठी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याचे तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भूपेंद्रभाई पटेल, भजनलाल शर्मा, मोहन यादव व इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्रात प्रचार करणार असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

मित्र पक्षाचे यादीत नाव नाही (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मित्र पक्षांच्या काही नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आघाडीवर होते. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव पण होते. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

1) नरेंद्र मोदी

2) जे.पी. नड्डा

3) राजनाथ सिंह

4) अमित शाह

5) नितीन गडकरी

6) योगी आदित्यनाथ

7) डॉ. प्रमोद सावंत

8) भुपेंद्र पटेल

9) विष्णू देव साई

10) डॉ. मोहन यादव

11) भजनलाल शर्मा

12) नायब सिंग साईनी

13) हिमंता बिस्वा सर्मा

14) शिवराज सिंह चौहान

15) ज्योतिरादित्य सिंधिया

16) स्मृती इराणी

17) शिव प्रकाश

18) भूपेंद्र यादव

19) अश्विनी वैष्णव

20) पियुष गोयल

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण? (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)

1) देवेंद्र फडणवीस

2) विनोद तावडे

3) चंद्रशेखर बावनकुळे

4) रावसाहेब दानवे

5) अशोक चव्हाण

6) उदयनराजे भोसले

7) नारायण राणे

8) पंकजा मुंडे

9) चंद्रकांत दादा पाटील

10) आशिष शेलार

11) सुधीर मुनगंटीवार

12) राधाकृष्ण विखे पाटील

13) गिरीश महाजन

14) रविंद्र चव्हाण

15) प्रवीण दरेकर

16) अमर साबळे

17) मुरलीधर मोहळ

18) अशोक नेते

19) डॉ. संजय कुटे

20) नवनीत राणा

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.