Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!

75
Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!
Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. (Maharashtra Election 2024)

(हेही वाचा-Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस केवळ आमचे राजकीय शत्रू ; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण)

सुनील तटकरे म्हणाले, अर्ज भरण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहेत. महायुतीमध्ये आता दहा जागांचा निर्णय प्रलंबित आहे. तो दुपारपर्यंत येणार आहे. आज आम्ही चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करत आहोत. त्यात गेवराई विजयसिंह पंडीत, फलटण मतदार संघातून सचिन पाटील, निफाडमधून दिलीपकाका बनकर तर पारनेर मतदार संघातून काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. (Maharashtra Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.