Talegaon Railway Station : पुणे ते तळेगाव या स्थानकांदरम्यान कोणकोणती स्थानके लागतात?

33
Talegaon Railway Station : पुणे ते तळेगाव या स्थानकांदरम्यान कोणकोणती स्थानके लागतात?
Talegaon Railway Station : पुणे ते तळेगाव या स्थानकांदरम्यान कोणकोणती स्थानके लागतात?

तळेगाव रेल्वे स्थानक हे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरचं एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर दोन फलाट, पाच रेल्वे लाईन आणि एक फूटब्रिज आहे. पुण्यातल्या उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी तळेगाव हे एक मोठं स्थानक आहे. हे स्थानक पुणे-तळेगाव उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी एक टर्मिनल म्हणून काम करतं. (Talegaon Railway Station)

तळेगाव येथे रेल्वे स्थानक (Talegaon Railway Station) बांधण्यासाठी सरदार दाभाडे कुटुंबीयांनी आपल्या मालकीची जमीन ब्रिटिश सरकारला दिली होती. आता ही जागा भारतीय रेल्वेच्या मालकीची आहे. तळेगाव या रेल्वे स्थानकाजवळच तळेगाव एमआयडीसी हे औद्योगिक क्षेत्र आहे.

(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत Fake Narrative चालणार का? देवेंद्र फडवणीस म्हणाले… )

तळेगाव रेल्वे स्थानकावर पुढीलप्रमाणे गाड्या थांबतात.

  उपनगरीय
●पुणे जंक्शन – लोणावळा लोकल
●पुणे जंक्शन – तळेगाव लोकल
●शिवाजीनगर – लोणावळा लोकल
●शिवाजीनगर – तळेगाव लोकल

  एक्स्प्रेस / मालगाड्या
●मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस
●मुंबई – कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस
●मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
●हजूर साहेब नांदेड – पनवेल एक्स्प्रेस

  पॅसेंजर गाड्या
●पुणे – कर्जत पॅसेंजर
●मुंबई – पंढरपूर पॅसेंजर
●मुंबई – विजापूर पॅसेंजर
●मुंबई – शिर्डी पॅसेंजर

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठं घबाड सापडलं; १३२ कोटींची रोकड जप्त!)

पुणे ते तळेगाव या स्थानकांदरम्यान असलेल्या स्थानकाची नावं पुढीलप्रमाणे

पुणे जंक्शन
आरटीओ ब्रिज
मुठा नदी
जेएम रोड ब्रिज
शिवाजीनगर
एफसी रोड पूल
रेंज हिल्स ब्रिज
खडकी क्रॉसिंग
खडकी
मुळा नदी
दापोडी क्रॉसिंग
दापोडी
दापोडी ब्रिज
कासारवाडी
पीसीएमसी पॉवर हाऊस
पिंपरी
शतलेजातल धांडगे पथ
चिंचवड पूल
चिंचवड
आकुर्डी ब्रिज
निगडी प्राधिकरण पूल
आकुर्डी
रावेत क्रॉसिंग
मुंबई-पुणे रस्ता (एनएच ४)
देहू रोड
बेगडेवाडी
घोरवडी
तळेगाव

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.