- नित्यानंद भिसे
दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. खरेदी-विक्रीला उधाण आले आहे. देशभरातील बाजारपेठा æया दिवसांमध्ये गजबजलेल्या आहेत. कपडे, मिठाई, फटाके, पूजा साहित्य, गृहउपयोगी वस्तू, दागिने इत्यादींच्या खरेदीसाठी जोर येत असतो. पण सध्याच्या बाजारपेठेत या वस्तू विक्री करणारे अधिकाधिक मुसलमान आहेत. या बाजारपेठांमध्ये मुसलमान विक्रेत्यांचे वर्चस्व असते. एका बाजूला हे मुसलमान हिंदूंना काफिर समजतात, हिंदूंच्या देवतांना, धर्माला हराम समजतात, मात्र हिंदूंच्याच सणांच्या काळात हिंदूंच्या पूजा साहित्यांची विक्री करून पैसे कमावणे त्यांना हराम वाटत नाही, हा दुटप्पीपणा ओळखून हिंदूंनी यातून बोध घेण्याची वेळ आली आहे. हिंदूंनी त्यांच्या सणांच्या वेळी पूजा साहित्य असो किंवा अन्य वस्तू घेताना त्या वस्तू विक्रेत्याच्या तशा धार्मिक भावना असतील तर त्याचा लाभ खरेदी करणाऱ्याला होतो, तशा भावना हिंदू विक्रेत्याच्याच असू शकतात, मुसलमानांच्या कदापि नसणार. म्हणून हिंदूंनी दिवाळीची खरेदी करताना हिंदू विक्रेत्यांकडूनच करावी. यंदाची दिवाळी हलाल मुक्त करावी!!
‘हलाल’ची समांतर अर्थव्यवस्था मोडा!
अलीकडे ‘हलाल’ हे चिन्ह असलेली उत्पादने बाजारात मोठ्या प्रमाणात मिळू लागली आहेत. हे चिन्ह म्हणजे ‘हलाल’ हे प्रमाणपत्र त्या उत्पादनाच्या कंपन्यांना प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी ‘हलाल इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ यांसारख्या इस्लामी संस्थांना शुल्क द्यावे लागते. मग त्यांच्याकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ दिले जाते. या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम २१ हजार ५०० रुपये आणि प्रतिवर्षी नूतनीकरणासाठी १५ हजार रुपये घेतले जातात. हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरवला जातो. हे प्रमाणपत्र देणाऱ्या संघटनांपैकी काही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन सहाय्य करत आहेत. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे.
इस्लामी देशात हे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने विविध कंपन्यांकडून ते घेतले जाते. वास्तविक धर्मनिरपेक्ष भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’कडून (‘एफ.एस.एस.ए.आय.’कडून) प्रमाणपत्र घेतल्यावर भारतात हे खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची कंपन्यांना काहीच आवश्यकता नाही आणि विशेषतः शाकाहारी उत्पादनांसाठी ते घेणे हे तर हास्यास्पदच आहे. भारतीय जनतेने आणि जागरूक नागरिकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, यातून निर्माण होत असलेली ‘हलाल’ची समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे. हे असेच चालू राहिले, तर ही भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होणे शक्य होणार आहे. शुद्ध शाकाहारी ‘नमकीन’पासून ते सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, धान्य, तेल यांसह साबण, शँपू, टूथपेस्ट, काजळ, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधनेही ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागली आहेत. म्हणूनच दिवाळी खरेदी करताना ज्यामध्ये कपडे, मिठाई, सुका मेवा, सौंदर्य प्रसाधने इत्यादींची खरेदी करताना ती हलाल प्रमाणित नाहीत ना, याची खात्री करून मगच ती खरेदी करा. जेणेकडून हिंदूंच्या खिशातील पैसा उद्या हिंदूंना ठार करण्यासाठी दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाणार नाही.
(हेही वाचा संसदेच्या एकाही सल्लागार समितीमध्ये Rahul Gandhi नाही; परराष्ट्र व्यवहार समितीमधूनही बाहेर काढले)
सध्या अनेक ठिकाणी मुसलमान व्यापारी मग ते खाद्य पदार्थ विक्रेते असतील तर ते खाद्य पदार्थ बनवताना हिंदूंना द्यायचे म्हणून थुंकत असतात, खजूर विक्रेते ते खाऊन विकतात, फळे घाण पाण्यात धुतात, असे किळसवाणे प्रकार मुसलमान विक्रेते करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. म्हणूनच हिंदूंनी दिवाळीत विविध गोष्टींची खरेदी करताना मुसलमान विक्रेत्यांकडून खरेदी न करता हिंदू दुकानदार असलेल्या विक्रेत्यांकडून खरेदी करावेत.
देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा
दिवाळीत प्रेमाचे आदानप्रदान म्हणून नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना मिठाईची खोकी भेट दिली जातात किंवा आपल्याकडे मिठाईची खोकी येतात. काही वेळा त्या खोक्यांच्या वेष्टनांवर देवतांची चित्रे वा नावे असतात. ही खोकी रिकामी झाल्यावर कचऱ्यात टाकली जातात. ती खोकी कचऱ्यात न टाकता त्याचे अग्नीविसर्जन करा आणि संबंधित दुकानदाराला वेष्टन बदलण्यासाठी संपर्क करून प्रबोधन करा. दिवाळीच्या काळात देवतांची चित्रे वा नावे असलेल्या लॉटरीच्या तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. बरेच जण लॉटरीच्या तिकिटांचा उपयोग झाल्यानंतर ती चुरगळून फेकून देतात. दीपावलीत काही लॉटरीच्या तिकिटांवर देवतेचे चित्र छापतात. अशी तिकिटे दिसली, तर तीही कचऱ्यात न टाकता त्यांचे अग्नी विसर्जन करूया. अध्यात्म शास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे तत्त्व, म्हणजेच देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे होय. म्हणून वरील प्रकारे देवतांची विटंबना झाल्याने देवतांची अवकृपा होते, तसेच राष्ट्रपुरुषांचाही अवमान होतो. म्हणून मिठाईची वेष्टने किंवा लॉटरीची तिकिटे यांच्यावरील देवता किंवा राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची विटंबना रोखा. काही फटाक्यांवर लक्ष्मीचे चित्र असतात, ते फटाके सर्रास फोडले जातात, त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी बॉम्ब फोडून लक्ष्मीची विटंबना होते, त्यामुळे लक्ष्मीचे फोटो असलेले फटाके फोडण्याचे टाळा.
विदेशी चॉकलेट नको, तर भारतीय मिठाईच द्या!
‘सणांचा देश समजल्या जाणाऱ्या भारतात एखादाच भाग असा असेल की, जेथे मिठाई तयार होत नसेल; मात्र गेल्या काही वर्षांपासून भारतात हिंदूंच्या सणांच्या वेळी मिठाईच्या नावावर चॉकलेटच्या जाहिराती प्रसारित केल्या जातात. त्यामुळे ‘बॉयकॉट बॉलीवूड (बॉलीवूड बहिष्कृत करा !)’प्रमाणे यांच्या विरुद्धही कारवाई करण्याची वेळ आली आहे. बहुतेक हिंदू सण-उत्सवांच्या वेळी जाहिरातींमध्ये ‘कुछ मीठा हो जाए’ या नावाने ‘चॉकलेट’चा प्रचार होताना आपण पाहिला असेल; पण तुम्ही कधी ईद किंवा ख्रिसमस या सणांच्या वेळी शेवयांच्या ऐवजी चॉकलेट किंवा केकऐवजी कॅडबरी यांच्या जाहिराती बघितल्या आहेत का? यालाच निवडक किंवा ‘टार्गेटेड’ जाहिराती म्हटले जाते. मोठमोठया विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या सर्वप्रथम ज्यांच्यात जागरूकतेचा अभाव आहे आणि ज्यांना सहजपणे मूर्ख बनवता येऊ शकते, ज्या देशात तोंड गोड करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मिठाई बनत असेल, त्या देशात ‘कुछ मीठा हो जाए’च्या नावाने येणाऱ्या जाहिराती लावतात. तर याने प्रभावित होऊन चॉकलेट खाणे कितपत योग्य आहे?
जगप्रसिद्ध भारतीय मिठाईचे विविध प्रकार
जगात भारतीय मिठाईची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. आपल्या मिठाईसमोर विदेशातील सर्व पदार्थ फिके पडतात. विदेशात केवळ केक आणि चॉकलेट सोडून दुसऱ्या प्रकारची मिठाई बघायला मिळणेही दुर्लभ आहे. असे समजा की, विविध प्रकारची मिठाई बनवायची कलाच त्यांच्याकडे नाही. बंगालचा रसगुल्ला-छेना, मथुरेचा पेढा आणि गुलाबजाम, बुहरानपूरचा दराबा, वाराणसीचा लौंगलता अन् तिरंगा बर्फी, महाराष्ट्रातील साताऱ्याचा कंदी पेढा, आगऱ्याचा पेठा, लक्ष्मणपुरी आणि भाग्यनगरची फिरनी, पंजाब-हरियाणाची लस्सी, गुजरातचा जिलेबी-फाफडा याखेरीज भारताच्या सर्व राज्यांमध्ये बुंदी, खीर, बर्फी, घेवर, चुरमा, रबडी, फेणी, जिलेबी, आमरस, कलाकंद, रसमलाई, नानकटाई, मावा बर्फी, पुरणपोळी, मगज पाक, मोहन भोग, मोहन थाल, खजूरपाक, गोल पापडी, बेसन लाडू, शक्करपारा, मक्खन बडा, काजू कतली, सोहन हलवा, नारळाची बर्फी, सोनपापडी, इमरती, खाजा, मुरकी, चिक्की, श्रीखंड, मोतीचूर, गाजराचा हलवा असे अनेक प्रकारचे मिष्ठान्न सहज उपलब्ध आहेत. हे गोड पदार्थ केवळ देशात लोकप्रिय आहेत, असे नव्हे. तर जगप्रसिद्धही आहेत.
Join Our WhatsApp Community