Halal Mukt Diwali Abhiyan : राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान! – हिंदु जनजागृती समिती

72
Halal Mukt Diwali Abhiyan : राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान! - हिंदु जनजागृती समिती
Halal Mukt Diwali Abhiyan : राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान! - हिंदु जनजागृती समिती

भारतात संविधानाने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेले आहेतसेच भारत सेक्युलर असल्याचे सातत्याने सांगितले जातेअसे असतांनाही भारतातील बहुसंख्य असणार्‍या १०० कोटी हिंदूंवर ‘हलाल’ या इस्लामी संकल्पनेची सक्ती करणेहे गैरसंवैधानिक आणि हिंदूंना मूलभूत अधिकार नाकारणे आहेभारतातील ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) या सरकारी संस्थांनाच खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहेमात्र आज बेकायदेशीरपणे काही खाजगी इस्लामी संस्था हजारो रुपयांचे शुल्क घेऊन हलाल प्रमाणपत्रांची विक्री करत आहेतहे प्रमाणपत्र असल्याशिवाय मुसलमान सामान खरेदी करत नाहीत. (Halal Mukt Diwali Abhiyan)

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी)

इस्लाम धर्मावर आधारित ही हलालची संकल्पना सर्व गैरमुस्लिमांवर लादली जात आहेतयातून भारतात हलालची समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहेया हलाल अर्थव्यवस्थेतून आतंकवाद्यांचे खटले चालवण्यासाठीही साहाय्य केले जात असल्याचे उघड झाले आहेत्यामुळे उत्तर प्रदेश राज्यात मुख्यमंत्री मायोगी आदित्यनाथ यांनी खाजगी हलाल प्रमाणपत्रांवर बंदी घातली आहेअशाच प्रकारे भारतावरील भविष्यातील संकट टाळण्यासाठी देशभरातील खाजगी हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’ करत आहेतसेच देशभरात सर्वाधिक खरेदी ही दिवाळीच्या सणाच्या काळात केली जातेत्यामुळे जनतेमध्ये जागृती होण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी यंदा ‘आपली दिवाळीहलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहेत्यामुळे सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावेअसे आवाहन ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी केले आहे. (Halal Mukt Diwali Abhiyan)

काही वर्षांपूर्वी केवळ मांसाहारी उत्पादनांसाठी आणि मुस्लिम देशांतील निर्यातीसाठी असलेली ‘हलाल’ संकल्पना आज भारतात साखरतेलपीठमिठाईऔषधेसौंदर्यप्रसाधने यांसह अनेक क्षेत्रांत लागू केली आहेयातून हिंदूशीखजैनबौद्ध आणि इतर गैरमुस्लिम समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती होत आहेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनीही कोणत्याही खाजगी संस्थेला प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. (Halal Mukt Diwali Abhiyan) 

(हेही वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संजय राऊत आणि नाना पटोलेंचे सूर काही जुळेना! नव्या वादाची ठिणगी)

हलाल प्रमाणपत्राच्या पुढे जाऊन आता ‘इस्लामिक कॉइन’तसेच ‘हलाल शेअर मार्केट’ सुरू झाले आहेहलाल प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मौलानांना ‘हलाल निरीक्षक’ म्हणून नेमले जाते आणि त्यांना वेतन द्यावे लागतेत्यामुळे हा व्यवसाय आर्थिकच नाहीतर धार्मिक स्तरावरही एका विशिष्ट धर्माला झुकते माप देणारा आहेत्यामुळे केवळ दिवाळीच्या काळातच नव्हेतर ‘हलालमुक्त भारत’ होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहेअसेही श्रीशिंदे यांनी म्हटले आहे. (Halal Mukt Diwali Abhiyan) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.