लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? CM Eknath Shinde म्हणाले…

150
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणूक आचारसंहितेमुळे बंद पडली आहे, असे बोलले जात होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी यावर स्पष्टपणे सागितले.
या योजनेतील लाभार्थींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खातात जमा झाला होता, आता नोव्हेंबरच हप्ता नोव्हेंबरच्या २३ तारखेला जमा होणार असल्याचे मुख्यमंती शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
त्यात त्यांनी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कोणताही फटका बसला नसल्याचे ठणकावून सांगितले. सरकारने या योजनेचा निधी रोखल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही. हे पैसे आचारसंहितेत अडकू नये म्हणून सरकारने ते ऑक्टोबरमध्ये दिले. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 23 नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. आम्ही घेणारे नाही तर देणारे आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे  (CM Eknath Shinde)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.