जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष BJP ने बदलले

100
काँग्रेसशासित राज्यांमध्ये जनतेची केवळ फसवणूकच; BJP नेत्यांनी केली पोलखोल
  • प्रतिनिधी 

जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने (BJP) जोरदार प्रचार केला होता. पण अपेक्षित उमेदवार विजयी न झाल्याने सत्तेपासून वंचित राहावे लागेल. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने काही दिवसांतच राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता न मिळाल्याने भाजपाने हे बदल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(हेही वाचा – Ind vs NZ, 3rd Test : भारताचे ‘हे’ ४ दिग्गज खेळाडू भारतात शेवटची कसोटी खेळले का?)

निवडणुकीच्या काळात रविंदर रैना हे भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, या निवडणुकीत रैना यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला. आता रैना यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी रविवारी ज्येष्ठ नेते सत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सैना यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

(हेही वाचा – माहीम मतदारसंघात तिरंगी लढत; Sada Sarvankar निवडणूक लढवणार)

रैना हे २०१८ पासून प्रदेशाध्यक्ष होते. त्यांची मुदत काही महिन्यांपूर्वीच संपली होती. मात्र, निवडणुकीमुळे त्यांच्यावर प्रचाराची धुरा देण्यात आली होती. निवडणूक पार पडल्यानंतर त्यांना लगेच बदलण्यात आले असून इतर राज्यांतील प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काळात रविंदर रैना हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, या निवणुकीत रैना यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. आता रैना यांना पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी रविवारी ज्येष्ठ नेते सत शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सैना यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.