विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक प्रमुख खेळाडू आहे. भारताचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून तो समोर आला. आजही तो आपल्या फलंदाजीची जादू दाखवत आहे. विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. आज कोहलीचा वाढदिवस आहे. चला तर मग त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
फलंदाजीची शैली :
उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली :
उजवा हाताचा मध्यम गोलंदाज
संघ :
भारत, दिल्ली, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (IPL)
(हेही वाचा – संविधान सन्मान संमेलनात प्रसारमाध्यमांवर बंदी; Rahul Gandhi यांच्या कार्यक्रमावर टीकेची झोड)
आंतरराष्ट्रीय पदार्पण :
२० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण;
१८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण;
१२ जून २०१० रोजी झिम्बाब्वे विरुद्ध T20I पदार्पण
विशेष बाब :
कसोटी सामने : ११६ सामने खेळले, ४८.७४ च्या सरासरीने ९,०१७ धावा, २९ शतके
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) : १९५ सामने खेळले, ५८.१८ च्या सरासरीने १३,९०६ धावा, ५० शतके
ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20Is) : १२५ सामने खेळले, ४८.७ च्या सरासरीने ४,१८८ धावा केल्या.
आयपीएल : २५२ सामने खेळले, ३८.६७ च्या सरासरीने ८,००४ धावा, ८ शतके (Virat Kohli)
(हेही वाचा – India vs NZ, Test Series : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारताकडून झालेल्या चुका)
पुरस्कार :
ICC ODI प्लेयर ऑफ द इयर (२०१२, २०१७, २०१८), ICC टेस्ट प्लेयर ऑफ द इयर (२०१८), विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर (२०१२)
वैयक्तिक जीवन :
जोडीदार : अनुष्का शर्मा (२०१७ मध्ये विवाहित)
टोपणनाव :
चीकू, किंग कोहली
उल्लेखनीय नोंदी :
सर्वाधिक एकदिवसीय शतके : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम.
एका दशकात २०,००० धावा करणारा पहिला खेळाडू : २०२० मध्ये हा टप्पा गाठला. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community