पुणे जंक्शन रेल्वे स्टेशन (स्टेशन कोड: PUNE) हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर असल्यामुळे या स्थानकालाही विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. (pune junction railway station)
स्थान :
पत्ता : एचएच प्रिन्स आगा खान रोड, आगरकर नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०२७
निर्देशांक :
१८°३१’४४”एन ७३°५२’२७”ई
पायाभूत सुविधा :
प्लॅटफॉर्म : ६ प्लॅटफॉर्म
ट्रॅक : ८ ट्रॅक
पार्किंग : उपलब्ध
सायकल सुविधा : उपलब्ध
(हेही वाचा – itc maratha मध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात? का आहे हे हॉटेल इतके प्रसिद्ध?)
सेवा :
उपनगरीय गाड्या : या गाड्यांद्वारे पुण्याला लोणावळा, तळेगाव आणि शिवाजीनगर यांसारख्या जवळच्या भागांशी जोडले जाते.
लांब पल्ल्याच्या गाड्या : याद्वारे पुण्याला मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांशी जोडले जाते (pune junction railway station)
इतिहास :
स्थापना : १८५८
पुनर्बांधणी : १९२५
विद्युतीकृत : १९२५
जवळपासची आकर्षणे :
पुणे रेल्वे स्टेशन : ऍक्वा लाइन (मेट्रो)
शिवाजीनगर स्टेशन : ऍक्वा लाइन (मेट्रो)
मंगळवार पेठ : वनाझकडे (ऍक्वा लाइन)
(हेही वाचा – st xavier’s college mumbai या कॉलेजबद्दल मिळवा सगळी माहिती फक्त एका क्लिकवर!)
पुणे जंक्शन हे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे, जे शहराच्या वाहतूक नेटवर्कचा एक आवश्यक भाग बनले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुण्यामध्ये एकंदर किती रेल्वे स्थानके आहेत? पुणे विभागामध्ये एकूण ७१ रेल्वे स्थानके आहेत. त्यातल्या काही १० रेल्वे स्थानकांची नावे खालीलप्रमाणे आहेत” (pune junction railway station)
पुणे जंक्शन (PUNE)
शिवाजीनगर (SJR)
खडकी (KHI)
हडपसर (HAP)
घोरपडी (GPD)
चिंचवड (CWD)
दापोडी (DPO)
तळेगाव (TGN)
लोणावळा (LNL)
पिंपरी (PMI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community