‘कितीही शिकले तरी मानसिकता जिहादीच’; Jitendra Awhad यांना नेटकऱ्यांनी सुनावले

110
Maharashtra Assembly Elections : ‘महाराष्ट्रामध्ये एकच राडा पंजा, मशाल, तुतारीला पाडा..’
  • खास प्रतिनिधी 

मुंब्रा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) जितेंद्र आव्हाड यांनी ‘X’ वर भाजपाविरोधी एक पोस्ट केली आणि अंगलट आली. लोकांनी त्यांचे शिक्षण, संस्कार आणि मानसिकता चव्हाट्यावर आणली. एका नेटकाऱ्याने तर त्यांना ‘थोडं पाणी टाकून घेत जा,’ असा खोचक सल्लाही दिला तर एकाने ‘कितीही शिकले तरी त्यांची मानसिकता जिहादीच राहणार,’ अशा शब्दांत आव्हाड यांना विरोध दर्शवला.

पढेंगे लिखेंगे तो आगे बढेंगे

आव्हाड यांनी “हे बोलतात कटेंगे तो बटेंगे… आणि आम्ही म्हणतो पढेंगे लिखेंगे तो आगे बढेंगे जनतेने ठरवावं आता चॉईस कोणता हवा ते …. आपले राष्ट्र महान असे महाराष्ट्र,’ अशा आशयाची एक पोस्ट केली. त्यावर लोकांनी त्यांना खूपच सुनावले. भाजपाचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’, असा असताना ‘कटेंगे तो बटेंगे’ असा उलटा संदर्भ दिल्याचे अनेकांनी लक्षात आणून दिले.

(हेही वाचा – Mihir Kotecha यांचे निवडणूक आयुक्तांना पत्र, केली ‘ही’ मागणी)

जो हिंदू हित कि बात करेगा…

“किती तो उतावीळपणा… ‘बटेंगे तो कटेंगे’ असं आहे ते. जनतेने ठरवलं आहे. जो हिंदू हित कि बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा…’ असा टोमणा एकाने हाणला. तर एकाने “अरे कटल्यावर काय बटणार झेडयव्या’ बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ . टिव्ही च्या अफजलला दिलेली मुलाखत बघितली कशी तासून ठोकले नुसती भंबेरी उडाली अरेरे ….. धर्माभिमान नसणे तो एक मु…नव्हे तो एक षं…,” असे एकाने सुनावले.

तुम्हाला मिर्च्या का लागल्या?’

एका नेटकाऱ्याने समर्पक सवाल आव्हाड यांना केला: ‘संपूर्ण जगभरात इंग्रजीत ‘united we stand’ असे म्हटले जाते.. मग आम्ही ही आमच्या भाषेत ‘बंटोगे तो कटोगे’ म्हणालो तर मग तुम्हाला एवढ्या मिर्च्या का लागल्या?’

(हेही वाचा – Uddhav Thackeray क्षुल्लक कारणावरून पोलीस अधिकाऱ्यावर संतापले; खादीच्या गर्दीत खाकीचा गुदमरतोय जीव)

शिकून काय दिवे लावले तुम्ही?

“बटेंगे तो कटेंगे असं आहे ते शिकून काय दिवे लावले तुम्ही? लां^ड्यांची गुलामीच करायची तर शिक्षणाची काय गरज?,” अशा शब्दांत एकाने त्यांचे शिक्षण काढले तर, “मला बंगल्यावर बोलवू नका पण एक छोटी सुधारणा आहे, ते ‘बटोगे तो कटोगे’ असं आहे. तुम्ही जरा ‘कटेंगे’ ला प्राधान्य दिलंत. मुंब्र्याचे संस्कार. असो राग वाटून घेऊ नका, पुन्हा एकदा सांगतो बंगल्यावर बोलवू नका,” असे मत व्यक्त करत त्यांनी मुंब्रा परिसराचे संस्कार काढले.

अन्य काही बोलक्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत

‘तुम्ही लिहिता एक पण करता एकच… पडेंगे और evm के नाम से रडेंगे…’

‘आव्हाड साहेब तुम्ही ट्विट करण्याची फार घाई करता ते बटेंगे तो कटेंगे अस वाक्य आहे… त्यामुळे तुम्ही आधी वाचा शिका मग ट्विट करा’

‘सुंता वाल्यांना पहिले कटेंगे च आठवणार’

‘तू म्हणतोस ‘पढेंगे लिखेंगे तो आगे बढेंगे’ म्हणून मुंब्रा आज शिक्षण क्षेत्रात ‘मुंब्रा पॅटर्न’ फेमस आहे. काय इंजिनियर -डॉक्टर -वकील मुंब्र्यातून निघत आहेत.’

‘पढेंगे लिखेंगे आगे बढेंगे करायसाठी शाळेत जावे लागते मदरस्यात नाई तिकडे तोडेंगे फोडंगे शिकवतात… आपले राष्ट्र महान तुम्ही ठेवाल गहाण!’

‘सर पण मुंब्र्यात तर म्हणतात ‘पढोगे तो जहांनुम जाओगे!!’

‘ज्यांच्यासमोर तुम्ही नाक घासलत..ते त्यांना घाबरूनच. त्यांच्यामुळेच हिंदूंच्या अस्मितेवर व अस्तित्वावर संकट आलय.. म्हणून या घोषणेचा जन्म झाला.. आणि पढेंगे.. लिखेंगे.. आगे बढेंगे हे हिंदूंना सांगण्यापेक्षा..हिंदूंना संपवण्याची स्वप्ने बघणाऱ्या लोकांना सांगा..ते सांगायची हिंमत आहे का?’

‘जैतुद्दीन, कटवे लोक किती पण शिकले तरी त्यांची मानसिकता जिहादी असते.. त्यांच्या दाढ्या कुरवाळण्यात तुझा जन्म गेला.. सामान्य नागरिकांना बंगल्यावर आणून अमानुषपणे मारहाण करणारे तुम्ही.. कसलं तत्वज्ञान पाजळता’

‘ओसामा बिन लादेन इंजीनियर होता, तालिबानी देखील सुशिक्षित आहेत, आय-आय-टी मधील इंजीनियर देखील देशद्रोही कारवायांमध्ये सापडले, केरळातील सुशिक्षित तरुण आयसीएस मधे गेले. ते पढे लिखे नवते का? लोकांना मूर्ख समजू नका’

‘बटेंगे तो कटेंगे असतं ते आणि त्यात काही चूक नाही हे पण शाळेत शिकवतात २-३ च्या पुस्तकात. त्या साठी शाळेत जावं लागत आणि जाऊन अभ्यास करावा लागत तर ते लक्षात राहत. कोरे संविधान ची प्रत घेऊन फिरणाऱ्या साहेबांचे तुम्ही सहकारी तुमच्या साहेबांनी किती IIM आणि IIT, AIMS वाढवल्या हे सांगा.’

(हेही वाचा – “राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार म्हणुन…”, Sanjay Raut यांचं प्रत्त्युत्तर!)


हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.