भूताखेतांची भीती दाखवून Muslim आलिम रफीक करत होता महिलांचे लैंगिक शोषण

118
भूताखेतांची भीती दाखवून Muslim आलिम रफीक करत होता महिलांचे लैंगिक शोषण
भूताखेतांची भीती दाखवून Muslim आलिम रफीक करत होता महिलांचे लैंगिक शोषण

राजस्थानमधील झुंझनूमध्ये रफीक उर्फ अली खान नावाच्या मुस्लिम (Muslim) ‘ आलिम’ला (भोदुबाबा) अटक केली आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि भूताप्रेतांची भिती दाखवून महिलांना वासनेच्या शिकार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर या भोंदुबाबाला अटक केली आहे. (Muslim)

( हेही वाचा : Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या गोंधळानंतर स्पर्धेचा कार्यक्रम रद्द करण्याचा आयसीसीचा निर्णय

तपासात उघड झाले आहे की, बंगालमधील रहिवाशी असणारा रफीक पहिले मुलांनी फूस लावून त्यांची माहिती मिळवत असे, मग त्यांचे शारिरीक आणि आर्थिक शोषण करत होता. तपासात पोलिसांना कळले की, महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या रफीकच्या दोन पत्नी आहेत. तो आपल्यासोबत नेहमी मानवी खोपडी ठेवत असून लोकांना मूर्ख बनवत असे. (Muslim)

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, महिलांचे शोषण करणारा रफीक उर्फ अली खान आहे. दरम्यान माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रफीक हा ‘मांत्रिक’ आहे आणि तो तंत्र-मंत्र सारख्या शब्दांचा प्रयोग करत होतो. तसेच तो बंगाली बाबा असल्याचे माध्यमांनी सांगितले. मात्र तांत्रिक मांत्रिक, बाबा हे सर्व शब्द हिंदू धर्मांशी संबंधित आहेत. अन्य (Muslim) धर्मियांमध्ये जादूटोना करणाऱ्यांना वेगळे संबोधले जाते. (Muslim

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.