प्राचीन मंदिराच्या जागेवर Waqf Board चा दावा

80
प्राचीन मंदिराच्या जागेवर Waqf Board चा दावा
प्राचीन मंदिराच्या जागेवर Waqf Board चा दावा

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील हिंदू (Hindu) संघटनांनी लॅण्ड जिहादचा आरोप वक्फ बोर्डावर केला आहे. अनेक वर्षांपासून असणाऱ्या जुन्या मंदिरांवर कब्जा करण्यात आला आहे. त्याठिकाणी कबर बांधून वक्फ बोर्डाने (Waqf Board) लॅण्ड जिहाद केल्याचा आरोप हिंदू (Hindu) संघटनांनी केला आहे. तसेच या जागेचे इस्लामिकरण केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. (Waqf Board)

( हेही वाचा : आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू’; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर येथील गवारी घाटावर असलेल्या प्राचीन बादशाह हलवाई मंदिराच्या पायरीवर कब्जा करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंदू (Hindu) संघटनांनी सांगितले की, हलवाई मंदिर हे हिंदू (Hindu) ठिकाण आहे, याची चिन्ह ही स्पष्टपणे दिसत आहेत. इथे पायरीमध्ये त्रिशुळ आणि गणेशाच्या मूर्तीसह अनेक पुरावे आहेत. परंतु मुस्लिम त्याच्यासोबत छेडछाड करत असल्याचा दावा हिंदूंनी (Hindu) केला आहे. मंदिरावर असलेली नक्षीकाम पुसून हिरवा रंग देण्यात आल्याचा आरोप मुस्लिमांवर करण्यात आला आहे. (Waqf Board)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.