bca colleges in mumbai : मुंबईत BCA साठी कोणते कॉलेज आहेत सर्वोत्तम, जाणून घेऊया

36
bca colleges in mumbai : मुंबईत BCA साठी कोणते कॉलेज आहेत सर्वोत्तम, जाणून घेऊया

BCA म्हणजेच Bachelor of Computer Applications हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. मुंबईत असे अनेक महाविद्यालये आहेत जे बीसीए चे शिक्षण प्रदान करतात. आज आपण अशा महत्त्वाच्या महाविद्यालयांबद्दल माहिती करुन घेणार आहोत. जेणेकरुन आपल्याला प्रवेश घेताना उपयुक्तता प्राप्त होईल. (bca colleges in mumbai)

१. नॅसनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेम्ट (NIM)

कारणे : उच्च प्लेसमेंट, उत्कृष्ट प्राध्यापक, मजबूत उद्योग कनेक्शन.

वैशिष्ट्ये : ॲनिमेशन, अकाउंटिंग ॲप्लिकेशन्स, सिस्टम्स ॲनालिसिस.

(हेही वाचा – Sharad Pawar यांचा फोटो वापरण्यास अजित पवार गटाला मनाई; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश)

२. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ (SNDT)

कारणे : UGC मान्यताप्राप्त, सक्षम शैक्षणिक अभ्यासक्रम, महिला शिक्षणावर लक्ष केंद्रित, सुंदर कॅम्पस.

वैशिष्ट्ये : संगणक ग्राफिक्स, डेटाबेस व्यवस्थापन, संगीत आणि व्हिडिओ प्रक्रिया.

३. डॉ. बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स

कारणे : UGC मान्यताप्राप्त, उत्तम पायाभूत सुविधा, उत्कृष्ट प्राध्यापक, सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित.

वैशिष्ट्ये : वैयक्तिक माहिती व्यवस्थापन, प्रोग्रामिंग लॅंग्वेज. (bca colleges in mumbai)

(हेही वाचा – novotel mumbai juhu beach : novotel juhu येथे ब्रेकफास्ट किती रुपयाला मिळतो?)

४. श्रीमती. पी.एन. दोशी महिला महाविद्यालय

कारणे : कमी फी, चांगचे लेक्चरर्स, महिला शिक्षण आणि सक्षमीकरणावर भर.

वैशिष्ट्ये : प्रणाली विश्लेषण, वैयक्तिक माहिती व्यवस्थापन.

५. केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्स

कारणे : चांगला शिक्षण दर्जा, सक्षण शैक्षणिक अभ्यासक्रम, चांगला प्लेसमेंट रेकॉर्ड.

वैशिष्ट्ये : लेखा अनुप्रयोग, डेटाबेस व्यवस्थापन.

(हेही वाचा – Amit Shah यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या, तरी…)

६. एमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई

कारणे : AICTE मान्यताप्राप्त, विविध स्तरातील विद्यार्थी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, चांगला प्लेसमेंट रेकॉर्ड.

वैशिष्ट्ये : संगणक ग्राफिक्स, प्रोग्रामिंग लॅंग्वेज, डेटाबेस व्यवस्थापन. (bca colleges in mumbai)

७. सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी

कारणे : उत्कृष्ट पायाभूत सुविधा, उत्तम प्लेसमेंट, विविध शैक्षणिक कार्यक्रम, सक्षम शिक्षकवर्ग.

वैशिष्ट्ये : सिस्टम विश्लेषण, संगीत आणि व्हिडिओ प्रक्रिया, वैयक्तिक माहिती व्यवस्थापन.

(हेही वाचा – global hospital parel mumbai येथे कर्मचार्‍यांना किती मिळतो पगार?)

८. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, नवी मुंबई

कारणे : उत्तम पायाभूत सुविधा, प्रवेशासाठी CUET परीक्षा, सर्वांगीण शिक्षणावर भर.

वैशिष्ट्ये : ॲनिमेशन, अकाउंटिंग ॲप्लिकेशन्स, डेटाबेस मॅनेजमेंट.

९. पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवे पनवेल

कारणे : उत्तम शैक्षणिक कार्यक्रम, चांगला प्लेसमेंट रेकॉर्ड.

वैशिष्ट्ये : संगणक ग्राफिक्स, प्रोग्रामिंग लॅंग्वेज, सिस्टम विश्लेषण.

(हेही वाचा – मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; Devendra Fadnavis यांचा निर्धार)

१०. चंद्रभान शर्मा कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पवई

कारणे : चांगले शिक्षण, सक्षम शैक्षणिक कार्यक्रम, आश्वासक शैक्षणिक वातावरण.

वैशिष्ट्ये : ॲनिमेशन, डेटाबेस व्यवस्थापन, संगीत आणि व्हिडिओ प्रक्रिया.

ही महाविद्यालये विविध क्षेत्रात करिअरच्या संधी प्रदान करतात. त्यामुळे ही मुंबईतील उत्कृष्ट महाविद्यालये आहेत. (bca colleges in mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.