Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

32
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

मध्य रेल्वे (Central Railway) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर २०२४ (मंगळवार-बुधवार रात्री) आणि दि. २०-२१ नोव्हेंबर २०२४ (बुधवार-गुरुवार रात्री) विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील. (Maharashtra Assembly Election 2024)

विशेष उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक: (Maharashtra Assembly Election 2024)

1. मंगळवार-बुधवार रात्री (नोव्हेंबर दि. १९-२०, २०२४)

मुख्य लाईन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०३:०० वाजता सुटेल, कल्याण येथे ४:३० वाजता पोहोचेल.

मेन लाईन (अप):
कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष: कल्याण येथून ०३:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४:३० वाजतापोहोचेल.

हार्बर लाइन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०३:०० वाजता सुटेल, पनवेल येथे ०४:२० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (अप):
पनवेल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २: पनवेल येथून ०३:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४:२० वाजतापोहोचेल.

2. बुधवार-गुरुवार रात्री (नोव्हेंबर दि. २०-२१, २०२४)

मुख्य लाईन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१:१० वाजता सुटेल, कल्याण येथे ०२:४० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२:३० वाजता सुटेल, कल्याण येथे ०४:०० वाजता पोहोचेल.

मेन लाईन (अप):
कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल: कल्याण ०१:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२:३० वाजता पोहोचेल.
कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष: कल्याण येथून ०२:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३:३० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१:४० वाजता सुटेल, पनवेल येथे ०३:०० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२:५० वाजता सुटेल, पनवेल येथे ४:१० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (अप):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष: पनवेल येथून ०१:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२:२० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्पेशल: पनवेल येथून ०२:३० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३:५० वाजता पोहोचेल.

वर सूचीबद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.