Sajjad Nomani यांच्या विरोधातील सोमय्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

52
Sajjad Nomani यांच्या विरोधातील सोमय्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल
Sajjad Nomani यांच्या विरोधातील सोमय्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. तसेच मुस्लिमांना व्होट जिहाद (Vote Jihad) करण्याचे आवाहन केले. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निवडणुक आयोगाला पत्र लिहून तक्रार केली.

( हेही वाचा : Maharashtra Assembly Election : माहीममध्ये उमेदवारांचे कुटुंब रमले प्रचारात

दरम्यान दि. १६ नोव्हेंबर निवडणुक आयोगाने किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या तक्रारीची दाखल घेतली आहे. तसेच महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासांत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मौलाना सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) आपल्या भाषणात म्हणाले, मशिदींना मते देणाऱ्या अशा लोकांना सलाम केला पाहिजे आणि आमचे नाव आता मुस्लिमांचे राहिलेले नाही, आम्ही आजपासून गुलाम आहोत. दुसऱ्या एका भाषणात मौलाना सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी मुस्लिमांना व्होट जिहादचे आवाहनही केले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.