महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) पराभव पतकरावा लागला. त्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षातील नेतृत्त्व मोठा डाव रचत आहे. यामध्ये प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा मनसुबा काँग्रेस (Congress) आखत असल्याचा धक्कादायक दावा माजी राजदूत के.सी. सिंह (K.C. Singh) यांनी केले आहे. सिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याबाबत खुलासा केला. (Congress)
( हेही वाचा : IPL Mega Auction : डेव्हिड वॉर्नर ते पृथ्वी शॉ, लिलावात बोली न लागलेले खेळाडू पाहूया)
के. सी. सिंह (K.C. Singh) यांनी ट्विट केले की, काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेतृत्वाकडून निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. परंतु प्रादेशिक पक्ष या बहिष्कारासाठी तयार होतील, अशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. अशा पद्धतीचे डावपेच आखत भारताचा बांगलादेश करण्याचा त्यांच्या मनसुबा आहे. काँग्रेसच्या (Congress) नेतृत्त्वातील काही माणसे सत्तेसाठी हपापलेली आहेत. त्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जाऊ शकतात, असे सिंह (K.C. Singh) यांनी सांगितले. दम्यान महाराष्ट्रात ही महाविकास आघाडीकडून ईव्हीएमसंदर्भात आरोप सुरु झाले आहेत. (Congress)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community