Devendra Fadnavis यांचा राजकीय प्रवास; घरातून कसे मिळाले राजकारणाचे धडे?

138
Devendra Fadnavis यांचा राजकीय प्रवास; घरातून कसे मिळाले राजकारणाचे धडे?
Devendra Fadnavis यांचा राजकीय प्रवास; घरातून कसे मिळाले राजकारणाचे धडे?

मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री असे सर्व महत्वाचे पद भूषवलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. नागपूर महापालिकेतील नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री अशी त्यांची जाज्वल राजकीय कारकीर्द आहे. (Devendra Fadnavis)

( हेही वाचा : जातीयवाद मुक्त राष्ट्र, ही बाबासाहेबांची इच्छा; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांचे उद्गार

फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर २०१९मध्ये औटघटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती. (Devendra Fadnavis)

कोण आहेत देवेंद्र फडणवीस?

नागपूरमधील गंगाधर आणि सरिता फडणवीस यांच्या कुटुंबात 22 जुलै 1970 रोजी देवेंद्र यांचा जन्म झाला. 5 वेळा आमदार राहिलेल्या काकू शोभाताई फडणवीस (Shobha Fadnavis) आणि आमदारकी भूषवलेल्या वडिलांकडून घरातूनच राजकारणाचे धडे गिरवत ते समाजकारणात पुढे आले, सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक तृत्वगुणाला चालना दिली. अभाविपचे कार्यकर्ता बनून त्यांनी राजकीय कामाला सुरुवात केली, तर नागपूर विद्यापीठातूसंघाची शिकवणही कुटुंबातून व नागपूरच्या शाखेतून, संघाच्या मुख्यालयातून मिळालेली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यातील नेतृत्वगुणाचा पाया येथूनच भक्कमपणे रचला गेला.

महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी आपल्यातील नेन कायद्याची पदवी घेत असताना महाविद्यालयीन निवडणुकांमध्येही सक्रीय सहभाग घेतला. सन 1992 साली त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले, याच काळात त्यांना नगरसेवकपदी संधी मिळाली. 1992 ते 97 आणि 1997 ते 2001 या काळात ते नगरसेवक राहिले. याच काळात नागपूरच्या महापौरपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वार्डातील बूथवरील कार्यकर्ता ही भूमिका देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूषवली. त्यामुळेच, बूथ कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांचे शिक्षण

एलएलबी नागपूर विद्यापीठ
व्यवसाय व्यवस्थापनात पीजी पदवी (विद्यापीठ आणि वर्ष)
प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्रांमध्ये डिप्लोमा- DSE बर्लिन (वर्ष)

राजकीय कारकीर्द

राजकीय पदे:
प्रभाग संयोजक (१९८९)
पदाधिकारी, नागपूर (पश्चिम) (1990)
नागपूर शहर अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा (1992)
प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा (1994)
राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा (2001)
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश (2010)
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश (2013)
केरळसाठी प्रभारी/प्रभारी (वर्ष)
बिहार राज्य निवडणूक (2020) साठी प्रभारी
मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार (2014-2019)
विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य विधानसभा (2019-2022)
मुख्यमंत्री (24 तासांत पदभार सोडला)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (2022 ते 2024)

विधिमंडळ समित्यांवर नियुक्त्या

अंदाज समिती
नियम समिती
सार्वजनिक उपक्रम समिती
नगरविकास आणि गृहनिर्माण स्थायी समिती
राखीव निधीवर संयुक्त निवड समिती
सेल्फ फायनान्स शाळांवर संयुक्त निवड समिती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची संयुक्त निवड समिती

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.