Assembly ची पहिल्यांदा पायरी चढणारे नवे आमदार नक्की आहेत तरी कोण ? जाणून घ्या एका क्लिकवर…

136
MLA Oath Ceremony : विधानसभेत १७३ आमदारांनी घेतली शपथ
  • प्रतिनिधी
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ७८ आमदार निवडून आले आहेत. १५ व्या महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर या आमदारांनी शनिवारी (७ डिसेंबर) विधान मंडळाची पायरी चढली. राज्यात पहिल्याच प्रयत्नात ७८ आमदारांचा विजय झालेला आहे. हे सर्व आमदार विविध पक्षाचे आहेत. (Assembly)

(हेही वाचा – Maha Vikas Aghadi ला मोठा धक्का; अबु आझमींनी शिवसेना उबाठामुळे मविआतून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय)

रोहित पाटील सर्वात तरुण आमदार

राज्याच्या विधानसभेत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे २५ वर्ष वयाचे सर्वात तरुण आमदार आहेत.  १५ व्या विधानसभेत वय वर्ष २५ ते ४५ वयोगटातील ५७% आमदार हे तरुण आहेत.  (Assembly)

(हेही वाचा – Dharavi Project : धारावीत सन २०११नंतरच्या रहिवाशांना भाडेतत्वावरील घरे)

भाजपाचे पहिल्यांदा निवडून आलेले आमदार

शंकर जगताप – चिंचवड

राजन नाईक – नालासोपारा

राघवेंद्र पाटील – धुळे ग्रामीण

संजय उपाध्याय – बोरिवली

अतुल बाबा भोसले – कराड दक्षिण

अनुराधा चव्हाण – फुलंब्री

मनोज घोरपडे – कराड उत्तर

श्रीजया चव्हाण – भोकर

राहुल आवाडे – इचलकरंजी

श्याम खोडे – वाशिम

मिलिंद नरोटे – गडचिरोली

अनुप अग्रवाल – धुळे शहर

हरीशचंद्र भोये – विक्रमगड

अमोल जावळे – रावेर

देवेंद्र कोथे- सोलापूर शहर मध्य

किसन वानखडे – उमरखेड

चरणसिंह बाबुलालजी ठाकूर – काटोल

सुमित वानखेडे – आर्वी

विक्रम पाचपुते – श्रीगोंदा

उमेश यावलकर – मोर्शी

राजेश वानखेडे – तिवसा

राजेश बकाने – देवळी

हेमंत रासने – कसबा पेठ

सई डहाके – कारंजा

सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व

प्रवीण तायडे – अचलपूर

स्नेहा दुबे पंडीत – वसई

देवराव विठोबा भोंगळे – राजुरा

करण देवतळे – वरोरा

काँग्रेस : 
अनिल उर्फ मानगूलकर  – यवतमाळ
संजय मेश्राम – उमरेड
ज्योती गायकवाड – धारावी
हेमंत ओगले : श्रीरामपूर 

(हेही वाचा – बिल्डरची मनमानी, Mumbai High Court चे राज्य सरकारला निर्देश; म्हणाले, राहिवाशांचे प्रश्न…)

शिवसेना उबाठा

वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व

महेश सावंत – माहीम

मनोज जामसूतकर – भायखळा

हारून खान – वर्सोवा

अनंत बाळा नर – जोगेश्वरी

सिद्धार्थ खरात – मेहेकर

गजानन लवटे – दर्यापूर

संजय देरकर – वणी

प्रवीण स्वामी – उमरगा

बालाजी काळे – खेड

(हेही वाचा – India Advisory on Syria : ‘ताबडतोब देश सोडा’; सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?)

शरद पवार राष्ट्रवादी

उत्तमराव जानकर – माळशिरस

रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी

अभिजित पाटील – माढा

नारायण पाटील – करमाळा

राजू खरे – मोहोळ

(हेही वाचा – Theft : नव्या सरकारच्या शपथविधीत चोरट्यांची ‘हात की सफाई’; १२ लाखांचा ऐवज लंपास)

अजित पवार राष्ट्रवादी

सिंदखेडराजा – मनोज कायंदे

अणुशक्तीनगर – सना मलिक

शिरूर – माउली कटके

भोर – शंकर मांडेकर

पारनेर – काशिनाथ दाते

गेवराई – विजयसिंह पंडित

फलटण – सचिन पाटिल

पाथरी – राजेश विटेकर

जनस्वराज्य :
डॉ. अशोक माने – हातकणंगले 
शेकाप :
डॉ. बाबासाहेब देशमुख 
अपक्ष : 
शिवाजी पाटील – चंदगड

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.