मागच्या अनेक दिवसापासून बांगलादेशात (Bangladesh ) अल्पसंख्याक हिंदू (Hindu) समुदायावर हल्ले सुरु आहेत. बांगलादेशच्या या कृत्याचा भारतात मोर्चाद्वारे निषेध केला जात आहे. तरीही बांगलादेशातील कट्टरपंथी हिंदूंना (Hindu) सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यामुळे आता दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी बांगलादेशचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिीरी गेट येथील ऑटो पार्ट्सच्या (Auto Parts) घाऊक व्यापाऱ्यांनी बांग्लादेशात हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून बांग्लादेशसोबत व्यापार बंद (Boycott Bangladesh ) करण्याचा निर्णय घेतला आहे. (Boycott Bangladesh )
(हेही वाचा : Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये समुद्रकिनारी विमान क्रॅश; Video Viral)
ऑटोमोटिव पार्ट्स मर्चेंट्स असोसिएशनचे प्रेसिडेंट विनय नारंग म्हणाले की, बांगलादेशात (Bangladesh ) हिंदूंवर (Hindu) होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी गेटच्या ऑटो पार्ट्स मार्केटने शेजारी देशासोबत व्यापार न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १५ जानेवारीपर्यंत लागू होणार असून हा निर्णय तिथल्या ट्रान्सपोर्टेशनवर परिणाम करु शकतो. जवळपास २ हजार दुकानांनी बांगलादेशाला एक्सपोर्ट बंद केला आहे, अशी माहिती सारंग यांनी दिली. (Boycott Bangladesh )
तसेच बांग्लादेशात (Bangladesh ) हिंदुंवर (Hindu) अत्याचार झाला. आमची मंदिर (Hindu temple) नष्ट करण्यात आली. आमच्या अनेक हिंदू बंधुंना मारण्यात आलं. हे चुकीच आहे. त्यामुळे भारतीय व्यापारी म्हणून आम्ही बांगलादेशासोबत व्यवसाय न (Boycott Bangladesh ) करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विनय नारंग म्हणाले. (Boycott Bangladesh )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community