Shiva temple मधील मूर्तींची धर्मांधांकडून तोडफोड

103
Shiva temple मधील मूर्तींची धर्मांधांकडून तोडफोड
Shiva temple मधील मूर्तींची धर्मांधांकडून तोडफोड

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरा येथील एका मंदिरात कट्टरपंथींनी हिंदू (Hindu) देवी-देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी शिवमंदिरातील (Shiva temple ) मूर्त्यांची तोडफोड करण्यात आली असून मूर्ती मंदिराबाहेर फेकण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मंदिरातील देवी-देवतांच्या (Hindu) फोटोचीही तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान काहींनी यावेळी मनस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. (Shiva temple)

( हेही वाचा : Ramtek Bungalow : लकी-अनलकी असं काही नसतं; सर्व भ्रामक गोष्टींना ‘या’ मंत्र्याने दिला पूर्णविराम

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ डिसेंबर रोजी मथुरा (Mathura) येथील नौझील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उदियादढी गावामध्ये बांधलेल्या मंदिरात काही तरुण घुसले. त्यांनी मंदिरावरील कळस, त्रिशूळ तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी मंदिरातील देवी- देवतांचे फोटो जाळण्यात आले. (Shiva temple)

दरम्यान हे प्रकरण घडल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकरी घटनास्थळी पोहचले. त्यावेळी हे सर्व तरुण पळून गेले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचेल आणि घडलेला प्रकाराचा तपास सुरु केला. तसेच आरोपींकडून तोडफोड करण्यात आलेल्या मूर्ती पुन्हा बनवण्यात आल्या. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Shiva temple) (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.