Mohammad Askar ने केला ३ वर्षाच्या हिंदू मुलीवर बलात्कार; दुकानात वस्तू खरेदी करायला गेली अन्…

161
Mohammad Askar ने केला ३ वर्षाच्या हिंदू मुलीवर बलात्कार; दुकानात वस्तू खरेदी करायला गेली अन्...
Mohammad Askar ने केला ३ वर्षाच्या हिंदू मुलीवर बलात्कार; दुकानात वस्तू खरेदी करायला गेली अन्...

उत्तर प्रदेशच्या सहारनपुर जिल्ह्यात एका ३ वर्षाच्या अल्पवयीन हिंदू (Hindu) मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार मोहम्मद आसकार (Mohammad Askar) याने केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दि. २७ डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

( हेही वाचा : Navi Mumbai Airport वर पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग

ऑपइंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सहारनपुर (Saharanpur) जिल्ह्यातील कोतवाली देहात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दि. २६ डिसेंबर रोजी एका व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याने तक्रारीत सांगितले की, दि. २४ डिसेंबर रोजी त्याची ३ वर्षाची अल्पवयीन मुलगी समान खरेदीसाठी एका दुकानात गेली. मात्र दुकानातून परत येताना दुपारी ३ च्या आसपास रस्त्यात मोहम्मद आसकारने तिला अडवले.

त्यानंतर मोहम्मदने (Mohammad Askar) अल्पवयीन मुलीला फसवून शेजारील घरात नेले. तिथे त्या क्रुर मोहम्मदने (Mohammad Askar) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपीने पीडितेला सोडल्यावर पीडित मुलगी रडत रडत आपल्या घरी पोहचली. तेव्हा पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी पीडितेला असहाय्य वेदना होत असल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले.

दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांनी शेवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांन मोहम्मद आसकारवर(Mohammad Askar) कठोर कारवाई केली. फरार असलेल्या मोहम्मदच्या (Mohammad Askar) मुसक्या आवळल्या. तो आपल्या गावाजवळील एका ठिकाणी लपलेला पाहायला मिळाला. मोहम्मद आसकारवर भारतीय न्याय संहिता ६५(२) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) कारवाई होणार आहे. (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.