Samsung २२ जानेवारीला मोबाइल एआय अनुभवांमधील आगामी मोठ्या झेपची करणार घोषणा

36
Samsung २२ जानेवारीला मोबाइल एआय अनुभवांमधील आगामी मोठ्या झेपची करणार घोषणा

अधिक नैसर्गिक व सर्वोत्तम असलेल्‍या एआयसाठी सज्‍ज राहा. गॅलॅक्‍सी एआयची आगामी उत्‍क्रांती येत आहे आणि यामुळे दररोज जगासोबत परस्‍परसंवाद साधण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल होणार आहे. नवीन गॅलॅक्‍सी एस सिरीज पुन्‍हा एकदा वर्तमान व भविष्‍यासाठी मोबाइल एआय अनुभवाकरिता स्‍तर स्‍थापित करणार आहे. (Samsung)

(हेही वाचा – mira road railway station का आहे इतकं प्रसिद्ध?)

२२ जानेवारी रोजी सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स सॅन जोस येथे अनपॅक्‍डचे आयोजन करणार आहे. आमच्‍यासह सामील व्‍हा, जेथे आम्‍ही प्रीमियम गॅलॅक्‍सी इनोव्‍हेशन्‍स मोबाइल एआयमधील नवीन चॅप्‍टरचे अनावरण करणार आहोत, जे तुमच्‍या जीवनातील प्रत्‍येक क्षणामध्‍ये विनासायास सोयीसुविधा आणतील. या इव्‍हेण्‍टचे लाइव्‍ह स्ट्रिमिंग भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११.३० वाजता Samsung.com/in, Samsung Newsroom India आणि Samsung’s YouTube channel यावर होणार आहे. (Samsung)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.