उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), केरळसह (Kerala) भारतातील अनेक राज्यात लव्ह जिहाद हा शब्द चर्चेत असतो. पण आता लव्ह जिहादच्या (Love Jihad) घटना युरोपीय देश ग्रीकमध्ये ही घडत आहेत. अलीकडेच एका पाकिस्तानी मुस्लिम मुलाने मैत्रिणीची हत्या केल्याने ग्रीसमध्ये लव्ह जिहादच्या चर्चांणा उधाण आले आहे. घटना घडल्यानंतर हा पाकिस्तानी तरुण फरार झाला आहे. या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यामुळे रागात तरुणीने मैत्रिणीची हत्या केल्याचे बोलले जात आहे. ग्रीकमधील माध्यमे याला लव्ह जिहाद (Love Jihad) म्हणत आहेत.
( हेही वाचा : Novak Djokovic : २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात आपल्यावर विषबाधा झाल्याचा नोवाक जोकोविचचा दावा)
दरम्यान ग्रीकमधील लॉरिस येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-in relationship) राहणाऱ्या मैत्रिणीची हत्या करून पाकिस्तानी कट्टरपंथीने पळ काढला. आरोपी पाकिस्तानी पुरूषाला घडलेल्या घटनेच्या २ वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची माहिती ग्रीसमधील स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. आरोपीला नेरलँड्समध्ये ताब्यात घेण्यात आले असून नंतर त्याला ग्रीसमध्ये दाखल करण्यात आले आणि सध्या तो लॉरिसमधील तुरूंगात तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे.(Love Jihad)
सप्टेंबर २००२ मध्ये एका मुलाची आई असलेली ३४ वर्षीय ग्रीक महिला इओआनाचा आधीचा जोडीदार असलेल्या पाकिस्तानी पुरूषासोबत राहणाऱ्या संबंधित फ्लॅट मध्येच निर्घृण हत्या करण्यात आली होती. इओआनाचे डोके ठेचण्यात आले. तिचा मतदेह हा एका कापडामध्ये गुंडाळण्यात आला होता. इओआनाने यापूर्वी पाकिस्तानी पुरूषावर घरगुती वादातून तक्रार दाखल केली होती. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी पुरूषावर कोणतीही कारवाई केली नाही. एका आठवड्यानंतर इओआनचा मृतदेह हा एका कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. दरम्यान, पाकिस्तानी आरोपीवर अंमली पदार्थासंबंधित अनेक गुन्हे दाखल होते, त्यामुळे आरोपीला नेहमीच पोलीस ठाण्यामध्ये हजर राहावे लागत होते. (Love Jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community