- प्रतिनिधी
पोलीस पदकांची शनिवारी घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाली आहेत. (Republic Day)
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी एकूण 942 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून देशभरातील एकूण 101 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीएसएम), 95 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ (पीएमजी) आणि 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (एमएसएम) पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 48 पदक मिळाली आहेत. देशातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे – (Republic Day)
राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)
1. डॉ. रविंदर कुमार झिले सिंग सिंगल – अतिरिक्त महासंचालक
2. दत्तात्रय राजाराम कराले – पोलिस महानिरीक्षक
3. सुनिल बलिरामजी फुलारी – पोलिस महानिरीक्षक
4. रामचंद्र बाबु केंडे – पोलिस कमांडंट
(हेही वाचा – Google Map ने चुकीचा रस्ता दाखवला आणि UPSC चे २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित)
राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)
1. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक
2. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक
3. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक
4. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक
5. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक
6. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक
7. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक
8. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त
9. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त
10. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक
11. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक
12. रोशन रघुनाथ यादव, पोलीस उपअधीक्षक
13. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक
14. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त
15. नजीर नसीर शेख, उपनिरीक्षक
16. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक
17. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक
18. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक
19. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक
20. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक
21. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक
22. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक
23. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक
24. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक
25. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक
26. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक
27. एसएमटी. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक
28. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक
29. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक
30. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक
31. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक
32. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक
33. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल
34. संजय भास्करराव चोबे, प्रमुख कॉन्स्टेबल
35. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक
36. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल
37. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक
38. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल
39. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल (Republic Day)
(हेही वाचा – अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या Vishnu Gupta यांच्यावर गोळीबार)
सुधारात्मक सेवा – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)
1. विवेक वसंत झेंडे, अतिरिक्त अधीक्षक
2. अहमद शमशुद्दीन मणेर, हवालदार
3. गणेश महादेव गायकवाड, हवालदार
4. प्रल्हाद दत्तात्रय कुदळे, हवालदार
5. तुळशीराम काशिनाथ गोरावे, हवालदार (Republic Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community