Indian Army Killed 7 pakistani : ‘LOC’वर भारतीय सैन्याची मोठी कारवाई ! 7 पाकिस्तानी घुसखोरांना घातले कंठस्नान

47
Indian Army Killed 7 pakistani : 'LOC'वर भारतीय सैन्याची मोठी कारवाई ! 7 पाकिस्तानी घुसखोरांना घातले कंठस्नान
Indian Army Killed 7 pakistani : 'LOC'वर भारतीय सैन्याची मोठी कारवाई ! 7 पाकिस्तानी घुसखोरांना घातले कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ पाकिस्तानींना भारतीय सैन्याने ठार (Indian Army Killed 7 pakistani) केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या (pakistan) कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादीही समाविष्ट आहेत. यात अल-बद्र दहशतवादी (Al-Badr Terrorists) आणि पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा समावेश आहे. ४ फेब्रुवारीच्या रात्री पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीजवळ नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न झाला तेव्हा ही घटना घडली. (Indian Army Killed 7 pakistani)

हेही वाचा-Mumbai Crime : मुंबई एनसीबीची मोठी कारवाई ! 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, विदेशी रॅकेट आलं समोर

घुसखोरांचा उद्देश भारतीय चौकीला लक्ष्य करणे होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी (Indian Army Killed 7 pakistani) पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमवर हल्ला केला, ही टीम सीमापार कारवाईत तज्ज्ञ आहे. हे दहशतवादी अल बद्र ग्रुपचे असू शकतात. या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी अल बद्र ग्रुपचे सदस्य असू शकतात. काही दिवसापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shahbaz Sharif) यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असं सांगितलं होतं. दरम्यान, आता ही घुसखोरी केल्याचा प्रयत्न समोर आला आहे. (Indian Army Killed 7 pakistani)

हेही वाचा-Fire in Mahakumbh: महाकुंभमेळा परिसरात पुन्हा लागली आग ; ५ मिनटांत मिळवले नियंत्रण

या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे. या अनुभवाचा फायदा घेत, या संघाला पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना लक्ष्य करायचे होते. घुसखोरीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) चे ३-४ सदस्यही मृत्युमुखी पडले. (Indian Army Killed 7 pakistani)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.