birthday gifts for girls : आवडत्या मुलीला गिफ्ट द्यायचंय? इथे वाचा मुलींना आवडणार्‍या गोष्टी!

52
birthday gifts for girls : आवडत्या मुलीला गिफ्ट द्यायचंय? इथे वाचा मुलींना आवडणार्‍या गोष्टी!

जर तुमच्या आयुष्यातल्या खास मुलीचा वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा असेल, तर तिला असं काहीतरी गिफ्ट द्या, जे तिला मनापासून आवडेल आणि ज्याची तिला गरजही असेल. गिफ्ट असं असावं ज्यातून तुमच्या त्या व्यक्तीबद्दलच्या भावना व्यक्त व्हायला हव्यात. खासकरून मुलींना गिफ्ट देताना याचा नक्की विचार करा…

मग ती मुलगी तुमची प्रेमळ पत्नी असो किंवा मैत्रीण, काळजी घेणारी आई, जिवलग मैत्रीण असो किंवा बहीण असो, तिच्या खास दिवशी तुमच्या तिच्याबद्दलच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचतील असे गिफ्ट तुम्ही तिला द्यायला हवं..

खरं पाहता ही लिस्ट खूप मोठी असू शकते, पण आम्ही खही निवडक गोष्टीच पुढे दिल्या आहेत. ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांना वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. (birthday gifts for girls)

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांनी पराभव केला मान्य; भाजपाला दिल्या शुभेच्छा!)

वायरलेस मोबाइल फोटो प्रिंटर

स्त्री वयाने लहान असो वा मोठी, पण फोटो फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरत नाही हे तुम्हाला माहिती असेलच. त्यासाठीच तुम्ही त्यांना त्यांच्या सुवर्ण क्षणांना आयुष्यभर जपता यावं म्हणून एक वायरलेस मोबाईल प्रिंटर देऊ शकता.

जावा सॉक आइस्ड कॉफी स्लीव्ह

जर त्यांना आइस्ड कॉफी आवडत असेल, पण त्यांचा हात थंड व्हायला नको असतील तर तुम्ही त्यांना जावा सॉक आइस्ड कॉफी स्लीव्ह नक्कीच देऊ शकता. (birthday gifts for girls)

ट्रॅव्हल ज्वेलरी ऑर्गनायझर

प्रवास करणार्‍या स्त्रियांना बहुतेकदा त्यांचे सर्व दागिने एकत्र ठेवताना त्रास होतो. त्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल ज्वेलरी ऑर्गनायझर देऊन त्यांचे सर्व मौल्यवान दागिने व्यवस्थित ठेवायला मदत करू शकता.

(हेही वाचा – visvesvaraya national institute of technology : नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये किती शुल्क आकारलं जातं?)

व्हाईट गोल्ड सॉलिटायर स्टड इयररिंगस

त्यांना अशी भेट द्या जी पैसे न देता चमकते. हे स्टड खूपच सुंदर दिसतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहरायला याची नक्कीच मदत होईल.

ओप्राचे द लाईफ यू वॉन्ट प्लॅनर आणि जर्नल

द लाईफ यू वॉन्ट हे ओप्राचे सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक आहे जे प्लॅनर आहे, जर्नल आहे. यामध्ये ओप्राकडून लिहिलेले प्रॉम्प्ट, कोट्स आणि सल्ले समाविष्ट आहेत जेणेकरून त्यांना प्रत्येक आठवड्यासाठी स्वेच्छेने जीवन जगण्यासाठी आणि त्यांचं लक्ष्य साधण्यासाठी एक दृष्टीकोन निश्चित करता येईल. (birthday gifts for girls)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.