Tulip Festival : दिल्लीत ट्यूलिप महोत्सव सुरू ; या वर्षी ३.२५ लाख ट्यूलिपची लागवड
1 of 6

देशाची राजधानी दिल्लीमध्ये रंगीत आणि भव्य एनडीएमसी ट्यूलिप महोत्सव-२०२५ सुरू झाला आहे. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि नेदरलँड्सच्या राजदूत मारिसा जेरार्ड्स यांनी चाणक्यपुरी येथील शांतीपथ येथे महोत्सवाचे उद्घाटन केले.

या वर्षी दिल्लीला अधिक सुंदर बनवण्यासाठी एनडीएमसीने ३.२५ लाख ट्यूलिपची लागवड केली आहे. यापैकी १.४६ लाख ट्यूलिप एकट्या शांतीपथावर फुलले आहेत.
Join Our WhatsApp Community