top 10 instagram followers : हे आहेत टॉप १० instagram followers असलेले अकाउंट्स

27
top 10 instagram followers : हे आहेत टॉप १० instagram followers असलेले अकाउंट्स

हे युग सोशल मीडियाचं युग आहे. इथे सोशल मीडियावर जो पुढे असतो त्याची चलती असते. त्यात instagram हे तरुणांचं माध्यम आहे. त्यामुळे इथे कंटेंट बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण तुमचा कंटेंट बोरिंग होऊन चालणार नाही. तरुणांना त्याचं आकर्षण वाटणं गरजेचं आहे.

तुमच्या लक्ष्यित प्रेक्षकांना आकर्षित करणारे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणे, उच्च-गुणवत्तेचे कंटेंट शेअर करावे लागते. तुमच्या फॉलोअर्सना बिजी ठेवता आलं पाहिजे आणि नवीन लोकांना आकर्षित केलं पाहिजे. कमेंट्स आणि मेसेजेसना प्रतिसाद देणं गरजेचं असतं. तुमच्या पोस्टची व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी संबंधित आणि ट्रेंडिंग हॅशटॅग्ज वापरता आले पाहिजेत. तुमच्या संबंधित प्रभावशाली, ब्रँड किंवा इतर वापरकर्त्यांशी भागीदारी करत आली पाहिजे. (top 10 instagram followers)

(हेही वाचा – pulwama attack quotes : पुलवामा हल्ल्याने हादरला देश; चला पाहूया pulwama attack मराठी quotes)

इंस्टाग्राम स्टोरीज आणि रीलचा फायदा घेऊ शकता, तुमचे प्रोफाइल ऑप्टिमाइझ करु शकता. तसेच तुमच्या परफॉर्मेन्सचे विश्लेषण करणे देखील आवश्यक आहे. तुमच्या परफॉर्मेन्सचा मागोवा घेण्यासाठी इंस्टाग्राम इनसाइट्सची मदत घेऊ शकता. कोणत्या पोस्ट सर्वोत्तम कामगिरी करतात ते ओळखून त्यानुसार तुमची रणनीती ठरवता येते.

तर वाचकतो, इन्स्टाग्राम स्टार बनणं वाटतं तितकं सोपं नसतं. म्हणूनच जे या प्लॅटफॉर्मवर यशस्बी झालेत त्याचं कौतुक केलंच पाहिजे. आज आम्ही तुम्हाला टॉप १० instagram followers असलेल्या अकाउंट्सबद्दल माहिती देणार आहोत. (top 10 instagram followers)

(हेही वाचा – sandhan valley ला जायचं असेल तर कसे पोहोचाल? आणि काय आहेत वैशिष्ट्ये?)

तर हे आहेत २०२५ मधील top 10 most-followed Instagram accounts :

१. Instagram – 685 million followers

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अधिकृत अकाउंट, ज्यामध्ये जगभरातील वापरकर्त्यांकडून अपडेट्स, टिप्स आणि लोकप्रिय कंटेंट उपलब्ध आहेत.

२. Cristiano Ronaldo (@cristiano) – 648 million followers

हा एक पोर्तुगीज फुटबॉलपटू आहे, मैदानावरील त्याच्या अफलातून कौशल्यासाठी आणि त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दलच्या त्याच्या आकर्षक पोस्टसाठी ओळखला जातो.

३. Lionel Messi (@leomessi) – 504 million followers

मेस्सी सुद्धा एक दिग्गज फुटबॉलपटू आहे. मेस्सी प्रशिक्षणाचे फुटेज, वैयक्तिक क्षण आणि इतर कंटेंट शेअर करतो.

४. Selena Gomez (@selenagomez) – 422 million followers

ही एक अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री आहे. तिच्या संगीत, अभिनय प्रकल्प आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट करते.

५. Dwayne “The Rock” Johnson (@therock) – 395 million followers

रॉकला कोण ओळखत नाही? अभिनेता आणि माजी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन. विविध प्रकल्पांमधील प्रेरणादायी पोस्ट, एक्सरसाइज रुटिन आणि अपडेट्स शेअर करत असतो. (top 10 instagram followers)

(हेही वाचा – government medical colleges in mumbai : मुंबईतील सर्वोत्तम सरकारी महाविद्यालये कोणकोणती आहे?)

६. Kylie Jenner (@kyliejenner) – 394 million followers

रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजक, काइली तिच्या सौंदर्य टिप्स, फॅशन लूक आणि व्यावसायिक उपक्रमांमधील अपडेट्स शेअर करते.

७. Ariana Grande (@arianagrande) – 376 million followers

ही एक अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री असून तिच्या संगीत, वैयक्तिक आयुष्य आणि विविध प्रकल्पांबद्दल पोस्ट करुन लोकांना आकर्षित करते.

८. Kim Kardashian (@kimkardashian) – 358 million followers

रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजिका, किम तिच्या फॅशन, सौंदर्य टिप्स आणि तिच्या व्यावसायिक उपक्रमांमधील अपडेट्स शेअर करते.

९. Beyoncé (@beyonce) – 313 million followers

ही एक अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री असून तिचा संगीत प्रवास, गाण्याचे व्हिडिओ, वैयक्तिक जीवन आणि विविध प्रकल्पांबद्दल पोस्ट करते.

१०. Khloé Kardashian (@khloekardashian) – 304 million followers

रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजक, Khloé फिटनेस, फॅशन लूकबद्दल पुष्कळ पोस्ट्स करते आणि तिच्या व्यवसायातील अपडेट्स देखील शेअर करते. (top 10 instagram followers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.