अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (United States Supreme Court) 25 जानेवारी रोजी, भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. तहव्वुर राणा (Tahawwur Rana) यांना 2009 मध्ये एफबीआयने अटक केली होती. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला ठेवण्यासाठी राज्यातील तुरुंग पूर्णपणे सुरक्षित असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. आता भारतात आणले जाणार आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा-NICB नंतर RBI ने केली ‘या’ दोन बँकांवर दंडात्मक कारवाई
फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, जर आपण अजमल कसाबला (Ajmal Kasab) ठेवले असेल तर त्यात काय मोठी गोष्ट आहे. राणालाही तुरुंगात ठेवता येईल. राणाला भारतात आणण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. भारताने ऑनलाइन चौकशी केली आणि अमेरिकेला सर्व संबंधित पुरावे दिले. पण अमेरिका त्याला पाठवायला तयार नव्हती. आता पंतप्रधान मोदींच्या पुढाकारानंतर अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा-Mahakumbh बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार ; 54 सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध एफआयआर दाखल
तहव्वुर राणा भारतात परतल्यानंतर मुंबई हल्ल्यातील शहीदांना खरी श्रद्धांजली मिळेल. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यामुळे कुख्यात राणाला अमेरिकेने भारताच्या ताब्यात दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (CM Devendra Fadnavis)
13 फेब्रुवारी रोजी, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी दहशतवादी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दलही वक्तव्य केले होते. लवकरच राणाला अमेरिकेतून भारतात आणले जाईल. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community