dr agarwal eye hospital : कोण आहेत dr agarwal eye hospital चे सीईओ?

181
dr agarwal eye hospital : कोण आहेत dr agarwal eye hospital चे सीईओ?

डॉ. अग्रवाल यांचे आय हॉस्पिटल्स (dr agarwal eye hospital) म्हणजे भारतातल्या नेत्र विशेषज्ञ रुग्णालयांची एक साखळी आहे. त्यांचं मुख्यालय चेन्नई येथे आहे. जयवीर अग्रवाल यांनी आपली पत्नी ताहिरा अग्रवाल यांच्यासोबत चेन्नई येथे नेत्र सेवा केंद्र सुरू केलं होतं. आज संपूर्ण भारतामध्ये त्यांची १८० पेक्षा जास्त केंद्रे आणि परदेशामध्ये १५ केंद्रे आहेत.

डॉ. अमर अग्रवाल हे डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे (dr agarwal eye hospital) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांचे पुत्र जयवीर अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत सध्या या रुग्णालयाचं नेतृत्व करतात.

त्यांना मार्च २००६ साली एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून पद्मभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या पत्नी ताहिरा अग्रवाल आणि मुलगा अमर अग्रवाल हे दोघेही नेत्ररोग तज्ञ आहेत. जयवीर अग्रवाल यांचं १६ नोव्हेंबर २००९ साली निधन झालं.

(हेही वाचा – India’s Got Latent हा वादग्रस्त विनोदी कार्यक्रम झाला रद्द)

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलची भारतातली केंद्रे

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्सच्या (dr agarwal eye hospital) चेन्नईमध्ये प्रत्येकी १८ शाखा आहेत. उर्वरित तामिळनाडूमध्ये २० पेक्षा जास्त शाखा आहेत. तर बंगळुरू येथे ११ शाखा आहेत. तसंच हैदराबादमध्ये १०, तेलंगणा – दिलसुखनगर, गचीबौली, हिमायत नगर, मदीनागुडा, मेहदीपट्टणम, पंजागुट्टा, संतोष नगर, सिकंदराबाद, तिपल्ल्या, आंध्रप्रदेश, तिपल्ले येथे८ आणि राजमुंद्री आणि विशाखापट्टणम, जयपूर, राजस्थान आणि पोर्ट ब्लेअरमध्ये प्रत्येकी एक शाखा आहे.

याव्यतिरिक्त केरळमध्ये तिरुवनंतपुरम आणि कोट्टायम येथे दोन शाखा, कलकत्त्यामध्ये दोन शाखा, उर्वरित कर्नाटकात हुबळी आणि म्हैसूरमध्ये तीन शाखा, ओडीसामध्ये कटक आणि भुवनेश्वर येथे दोन शाखा, संपूर्ण महाराष्ट्रात २० शाखा आणि गुजरातमध्ये अहमदाबाद, भावनगर, सुरत आणि वापी या ठिकाणी ६ शाखा आहेत.

याव्यतिरिक्त ६ नोव्हेंबर २०१९ साली राज राजेश्वरी नगर, बेंगळुरू येथे एक नवीन शाखा सुरू करण्यात आली. आणि ५ ऑगस्ट २०२२ साली महाराष्ट्रातली पाच रुग्णालयं ताब्यात घेण्याची घोषणाही केली. (dr agarwal eye hospital)

(हेही वाचा – राजकारणात Shiv Sena UBT एकाकी पडणार?)

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल कोणतं आहे?

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल्स (dr agarwal eye hospital) यांची भारत भरातल्या कित्येक शहरांत हॉस्पिटल्सची चेन आहे. या हॉस्पिटल्समध्ये डोळ्यांच्या विकारांवर उपचार प्रदान केले जातात. यांचं प्रत्येक हॉस्पिटल हे प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि तिथे अनुभवी नेत्ररोग तज्ञ कार्यरत आहेत. या हॉस्पिटल्समध्ये मोतीबिंदू, लेसिक, रेटिनल विकार, ग्लूकोमा आणि यांसारख्या बऱ्याच नेत्र विकारांवर उपचार केले जातात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.