1 of 5

किल्ले शिवनेरीवर (Shivneri) मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि आनंदात 395 वा शिवजन्मोत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर अनेक नेत्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा उत्साहात संपन्न झाला.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयंती सोहळा संपन्न झाला. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार होता, त्याठिकाणी गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षरित्या सजावट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)