Investigation Bureau च्या मदतीसाठी ‘टॅलेंट बँक’ तयार करणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

48
Investigation Bureau च्या मदतीसाठी 'टॅलेंट बँक' तयार करणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
Investigation Bureau च्या मदतीसाठी 'टॅलेंट बँक' तयार करणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

महाराष्ट्र पोलिस दलात विविध विषयांतील अनेक एक्स्पर्ट अधिकारी आहेत. या अधिकारी आणि अंमलदाराचे डेटा कलेक्शन केले गेले आहे. त्यातून पोलिस अधिकारी आणि अंमलदारांची ‘टॅलेंट बँक’ तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तपास संस्थांना या टॅलेंट बँकेतील (Talent Bank) अधिकारी मदतगार ठरत आहेत. (Investigation Bureau)

( हेही वाचा : Assam मध्ये १ लाखांहून अधिक अवैध घुसखोर; मंत्री अतुल बोरा यांची माहिती

सीबीआय (CBI), एनआयए (NIA), एटीएस (ATS) , एनसीबी यासारख्या संस्थांना तपासासाठी देशभर जावे लागते. अनेकदा स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागते. परंतु स्थानिक पोलिसांचे त्या विषयातील ज्ञान मर्याीदित असल्याने तपासात फारशी मदत मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरच स्थानिक पोलिसांमधूनच त्या त्या राज्यात टॅलेंट बँक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या अखत्यारित ही टॅलेंट बँक बनवली जाणार आहे. (Investigation Bureau)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.