Sanjay Raut यांनी गंगेत स्नान करू नये, गंगा मैली होईल; शहाजी पाटलांचा टोला

47
Sanjay Raut यांनी गंगेत स्नान करू नये, गंगा मैली होईल; शहाजी पाटीलांचा टोला
Sanjay Raut यांनी गंगेत स्नान करू नये, गंगा मैली होईल; शहाजी पाटीलांचा टोला

राऊतांनी (Sanjay Raut) गंगेत स्नान करू नये, गंगा मैली होईल, असा टोला शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) लगावला. माजी आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच उद्धव ठाकरे यांना कुणीही धक्का देत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतःबाबत आत्मचिंतन करावे. आणि खऱ्या शिवसेनेसोबत यावे, असा सल्लाही शहाजी पाटील यांनी दिला.

( हेही वाचा : China Radar System : भारतासाठी धोक्याची घंटा; चीनने म्यानमार सीमेजवळ उभारली रडार प्रणाली

पुढे शहाजी पाटील म्हणाले की, अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आऊटगोईंवर बोलताना मी आता धक्का पुरुष झालोय, असे म्हणत शहाजी पाटील यांनी ठाकरे यांना जोरदार टोला लगावत त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यात गंगा स्नानाला गेले आहेत, अशा संजय राऊतांच्या (Sanjay Raut) टीकेला पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राऊतांनी गंगेत स्नान करू नये, गंगा (Ganga) मैली होईल, असा टोला लगावला आहे. ज्यामुळे राऊत (Sanjay Raut) आणि शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याची सर्वत्र चर्चा आहे. (Sanjay Raut)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.