आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी नुकतीच भारतात डिजिटल करन्सी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण डिजिटल करन्सी आहे काय? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत अमेरिका, युके, चीन यांसारखे काही देश डिजिटल करन्सी सुरू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे भारत सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहे. फक्त त्याचे इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
Join Our WhatsApp Community