1 of 5

पुण्यातील सदाशिव पेठेतील हिरव्या रंगाच्या भिंतींचा रंग बदलून भगवा रंग केल्यामुळे भाजप खासदार मेधा कुलकर्णी या चर्चेत होत्या. (Women's Day)

शालीमार बागेतून पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) (BJP) आमदार रेखा गुप्ता (Rekha Gupta ) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ (Delhi New CM Oath Ceremony) घेतली. त्यामुळे रेखा गुप्ता चर्चेत होत्या. (Women's Day)

सुनेत्रा पवारांचं संसदेतील पहिलं भाषण फार गाजलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारने मांडलेल्या बजेटचं कौतुक केलं. शेवटी सुनेत्रा पवार यांच्या भाषणाची वेळ संपली तरी त्या भाषण करतच राहिल्या. संपूर्ण भाषण त्यांनी इंग्रजीतून केलं. (Women's Day)