Blood Test Camp : रचना आर्टस अँड क्रिएशन्सच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार रक्त तपासणी शिबीर

57

रचना आर्टस अँड क्रिएशन्सच्या (Rachna Arts and Creations) वतीने सवलतीच्या दरात रक्त तपासणी करण्यात येणार आहे. २०० रुपये मूल्य घेऊन या दिवशी विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. एजिलस डायग्नोस्टिक्स (Agilus Diagnostics ) म्हणजेच फडके लॅबमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहेत. (Blood Test Camp)

(हेही वाचा – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत १८१ लाभार्थी बांगलादेशी; Kirit Somaiya यांचा खळबळजनक दावा)

५ एप्रिल २०२५ या दिवशी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) सकाळी ७ ते ११ या वेळेत हे रक्त तपासणी शिबिर होणार आहे. ज्यांना या रक्त तपासणी शिबिरात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी ९९३००२६०२०, ९७६५८२३२२४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रचना आर्टस अँड क्रिएशन्सच्या ‘आरोग्यम धनसंपदा’ या उपक्रमाच्या अंतर्गत हे शिबिर होणार आहे. ‘अर्थसंकेत’ आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’ हे या उपक्रमाचे मिडिया पार्टनर आहेत. (Blood Test Camp)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.