Veer Savarkar : सावरकरांना ब्रिटिशांनी पेन्शन (Pension) किंवा स्टायपेंड (stipend) दिले होते असे अनेकदा ऐकायला मिळते. सत्य काय आहे ते जाणून घेऊया. १९२४ मध्ये जेव्हा सावरकर तुरुंगातून (prison) सुटले तेव्हा ब्रिटिश सरकारने (British Govt) त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले… (Veer Savarkar)