ChandrashekharBawankule: नागपूरमध्ये संचारबंदी लागू केलेली असताना सोमवार 17 मार्च रोजी दगडफेक, जाळपोळ (Nagpur Violence) झालेल्या भागात जाणे योग्य नाही, असे सांगत पालकमंत्री (Nagpur Guardian Minister) आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रभावित क्षेत्रास न जाण्याचे ठरवले आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता पोलिसांवरचा नाहक ताण वाढेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे. (Chandrashekhar Bawankule)