पुणे (Pune) शहरातील कोथरुडमध्ये (Kothrud) एका युनिसेक्स सलून (Unisex salon) चालकाला भाजपा (BJP) महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड (Ujwala Goud) यांच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. सलून चालकाने कामगार युवतीला धर्मांतरण (Conversion) करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला लावला तसेच कुठेही वाच्यता न करु नये म्हणून एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप भाजपा (BJP) कार्यकर्त्याकडून करण्यात आला. मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. (Unisex salon)
( हेही वाचा : Ahmedabad मध्ये रामनवमीला गुंडगिरी करणाऱ्या वाजिद शहेनशाहला अटक)
पुण्यातील (Pune) कोथरूड भागात असणाऱ्या जावेद नावाच्या सलून चालकाला भाजपा (BJP) महिला मोर्चाच्या उज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिला आहे. या सलून मध्ये कामाला असलेल्या तरुणीचे धर्मांतर (Conversion) करत असल्याचा आरोपावरून ही मारहाण करण्यात आली आहे. पुढे त्याला कोथरुड (Kothrud) पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community