Veer Savarkar : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक योगेश सोमण हे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जीवनावर आधारित वेब सिरिज काढत आहेत. 4 टप्प्यात ही वेब सिरिज येणार असून त्याचा पहिला टप्पा जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ‘वीर सावरकर – सिक्रेट फाईल्स’ (Veer Savarkar – Secret Files) असे या वेब सिरीजचे (Veer Savarkar Web Series) नाव आहे. ही वेब सिरीज डॉ. अनिर्बन सत्यरंजन सरकार (Dr. Anirban Sathyaranjan Sarkar) हे निर्मिती करत आहेत. यावर वेब सिरीजविषयी (Web series) दिग्दर्शक योगेश सोमण यांनी हिंदुस्थान पोस्टला मुलाखत दिली. (Veer Savarkar)
Join Our WhatsApp CommunityHome Uncategorized वेब सिरीजद्वारे उलगडणार वीर सावरकरांचा जीवनपट; ‘वीर सावरकर – सिक्रेट फाईल्स’ |...