1 of 8

मार्च महिन्याच्या शेवटीच उन्हाचा (Heatstroke) पारा चांगलाच वाढला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडायला अगदी नकोसे होत आहे. पण तरीही कामानिमित्त काहीजणांना बाहेर जावेच लागते. (Heatstroke)

अशावेळी उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याविषयीची माहिती एकदा नक्की बघा. उन्हापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी एवढं कराच... (Heatstroke)

दिवसभर भरपूर पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. (Heatstroke)

शक्य असल्यास, तीव्र उन्हात फिरणे टाळा. जास्त वेळ उन्हात राहिल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. (Heatstroke)