नॅशनल हेराल्ड (National Herald) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) ₹६६१ कोटींच्या मालमत्ता जप्त करणार आहे. या मालमत्ता काँग्रेस (Congres) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी संबंधित आहेत. यामध्ये दिल्लीतील नॅशनल हेराल्डचे (National Herald) मुख्यालय देखील समाविष्ट आहे. दिल्ली, मुंबई आणि लखनौमधील या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. (Congres)
( हेही वाचा : Chhagan Bhujbal आणि शरद पवार भेटीच्या चर्चांना उधाण; स्वगृही परतणार?)
यासंदर्भात ईडीने (ED) दि. ११ एप्रिल २०२५ रोजी नोटीस बजावली आहे. या मालमत्ता असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (Associated Journals Limited) च्या आहेत. एजेएल ही यंग इंडिया लिमिटेड (YIL) कंपनीचा एक भाग आहे. या कंपनीत राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा ७६% हिस्सा होता. (Congres)
या मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईमागे नॅशनल हेराल्ड (National Herald) घोटाळा प्रकरण आहे. गांधी कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक अनियमिततेद्वारे या वृत्तपत्राची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता केवळ काही लाख रुपयांना मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) जामिनावर बाहेर आहेत. (Congres)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community