मोदींच्या विरोधात भाजपा आंदोलन करणार का? – सचिन सावंत

159
 एकीकडे मंदिरं खुली करण्यासाठी भाजपा आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे भाजपाशासित राज्यांत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कावड यात्रा, कुंभमेळा यांवर  प्रतिबंध घालण्यात आला. महाराष्ट्रात मात्र मंदिरं खुली करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातं आहे.  ही भाजपाची दुटप्पीभूमिका योग्य आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे?
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.