सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागते?

134

एसटी कर्मचा-यांवर आता सरकार मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचं राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकार हिटलरशाही पद्धतीने का वागते, असा सवाल करत प्रतिहल्ला केला.

(हेही वाचा गांधी-नेहरू यांची पत्रे हाच खरा माफीनामा! रणजित सावरकरांचा घणाघाती हल्ला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.