ठाकरे सरकारने किराणा दुकानांत दारु विक्रीचा निर्णय घेतल्यामुळे मद्यपींचं लिव्हर चांगलंच खवळलं आहे. पण सरकारच्या या निर्णयामुळे विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांच्या या दारुपेक्षाही कडवट प्रतिक्रियांमुळे ठाकरे सरकारमधील नेतेही त्यांना प्रत्त्युत्तर देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी तर भाजपा नेत्यांवर फारच खोचक टीका केल्यामुळे त्यांच्यात आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
Join Our WhatsApp Community