मेलेले उंदीर भाजपवाल्यांच्या घरी पाठवू…

114

सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा आणि शिवसेनेचे दिग्गज नेते जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्याची झलक आता मुंबईतही दिसायला लागली आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजपा नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभं केल्यानंतर आता थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचाः मुंबईकरांनो माहीत आहे का? तुम्ही ‘इतके’ तास ट्रॅफिकमध्ये अडकताय…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.