#Russia-Ukraine War: युद्धाची भीषण दृश्ये

109

रशियाने युक्रेनविरुद्ध छेडलेल्या युद्धाने आता भीषण रुप धारण केले आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनची राजधानी कीव येथे हवाई हल्ले करत अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आता युक्रेनच्या नागरिकांनी हातात शस्त्रे घेऊन प्रत्त्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

(हेही पहाः रशिया-युक्रेन युद्ध… कोणात किती सामर्थ्य?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.