वीर सावरकर यांना आत्मार्पण दिनी भगूर स्मारकात वाहिली आदरांजली  

136
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५६व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने वीर सावरकर यांच्या सशस्त्र क्रांती आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी वीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिक येथील भगूर स्मारकात अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा वतीने येथे वीर सावरकर यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी एक हजाराहून अधिक सावरकर प्रेमींची उपस्थिती होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.