रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीयांना सोडवण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा हाती घेतलं आहे. भारतीयांना युक्रेन सोडून ताबडतोब पोलंड, हंगेरी आणि रोमानिया देशांच्या सीमांवर एकत्र येण्यासाठी भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे. पण युक्रेनच्या सीमांवर युक्रेनियन सुरक्षा रक्षकांकडून भारतीयांचा छळ होत असल्याचे वास्तव आता समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community