रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या 18 हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण आजही युद्धाच्या सावटाखाली असलेल्या अशा अनेक देशांमध्ये भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Join Our WhatsApp Community